यवतमाळ: अज्ञात चोरट्याने बॅगमध्ये ठेवून असलेली नगदी रोकड केली लंपास, शहरातील जिद्रान नगर कमरोद्दिन मज्जिद जवळील घटना
अज्ञात चोरट्याने बॅगमध्ये ठेवून असलेली नदी रोकड कंपास केल्याची घटना शहरातील जिन्द्रान नगर कमरोद्दिन मस्जिद येथे दिनांक 27 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.