डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. डोंबिवलीच्या सिद्धार्थ नगर येथे एक महिला घराच्या दारात रस्त्यावर बसून खुलेआम अमली पदार्थाची विक्री करताना पाहायला मिळत आहे. रस्त्यावर बसून अमली पदार्थाची विक्री करते आणि अनेक ग्राहक तिच्याकडे अमली पदार्थ घेण्यासाठी येत आहेत. अमली पदार्थाची विक्री होत असताना एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ नंतर संबंधित महिला आणि ग्राहकांवर कारवाई करावी अशी मागणी केली जातaah