जालना: महापालिका निवडणुकीत 35 प्लस उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी; मा.आ.गोरंट्याल, महानगर पालिकेचा पहिला महापौर आमचा होणार
Jalna, Jalna | Oct 12, 2025 महापालिका निवडणुकीत 35 प्लस उमेदवार निवडून आणण्याची आमची तयारी; मा.आ.गोरंट्याल, जालना महानगर पालिकेचा पहिला महापौर आमचाच होणार; गोरंट्याल महापालिका निवडणुकीत युती करायची की नाही याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी जिल्हाध्यक्षासह समन्वय समितीला दिलेत,त्यामुळे निवडणूकीत युती करायची की नाही याबाबत निर्णय होईल-गोरंटयाल जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होईल-गोरंटयाल चेहरे फक्त भाजपकडे आहेत,दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवा