केंद्रीय रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्री निती गडकरी साहेब यांच्या अथक प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते निधीयोजनेअंतर्गत उत्तरा–थडीपवनी–खरबडी पेठ–इस्माईलपूर–जलालखेडा या रस्त्याच्या सर्वांगीण सुधारणा कामास मंजुरी मिळाली असून, या रस्त्याच्या विकासासाठी एकूण १0कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.