चांदूर रेल्वे: दिवानखेड येथे पती-पत्नीला लाकडी काठीने मारहाण; २ जणांविरुद्ध कुऱ्हा पोलिसांत गुन्हा दाखल
Chandur Railway, Amravati | Aug 24, 2025
गंगाधर संजय पवार वय वर्षे चाळीस यांनी कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली आहे .गंगाधरच्या अंगणात बांधलेल्या कापडी जाडीवरून गंगाधर...