शेतकऱ्यांच्या भावना थेट शेताच्या बांधा वरून व्यक्त करताना शेतकरी पुत्र संदीप जी डांगे आणि शेतकरी प्रश्नासाठी सदैव रस्त्यावर उतरून शासन आणि प्रशासनाला भांडणारे, शेतकऱ्यांना पिकविमा,नुकसान भरपाई मिळवून देणारे गजानन यांच्या खोट्या प्रकारे गुन्ह्यामध्ये अडकवून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले त्या प्रति भावना व्यक्त केली आहे