अमरावती: अमरावती शहरात दुचाकी चोरांचे प्रमाण वाढले मॉलच्या पार्किंग मधून मोटर सायकलची चोरी
अमरावती शहरात दुचाकी चोरांचे प्रमाण वाढले असून मॉलच्या पार्किंग मधून मोटरसायकल चोरी झाल्याची घटना घडली आहे या संदर्भात राजपत्र दाखल करण्यात आले असून अध्यात चोटाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी मुलाखत आहे यावर त्वरित पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे