अंजनगाव सुर्जी: शहानूर प्रकल्पाचे चारही दरवाजे उघडले;कोणीही नदीपात्र ओलांडू नये,दिला सतर्कतेचा इशारा
Anjangaon Surji, Amravati | Aug 26, 2025
अंजनगाव व दर्यापूर तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या शहानूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्र मध्ये पाऊस सुरु असल्यामुळे...