21 जानेवारीला रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीतील एफसी आय गोडाऊन च्या भिंतीलगत 40 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता मिळून रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी प्राप्त सूचनेवरून पोलीस स्टेशन गणेश पेठ येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.