पाचोरा: क्रेनच्या सहाय्याने 150 मूर्तींचे बिलधी फाट्यावरील धरणात विसर्जन, मुख्याधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन मानले आभार,
Pachora, Jalgaon | Sep 7, 2025
पाचोरा नगर परिषदेतर्फे शहरा जवळील जळगांव हायवेवरील बिल्डि धरणावर निर्माल्य संकलन केंद्र तसेच क्रेनच्या मदतीने बाप्पांचे...