हदगाव: उपोषणकर्त्याची तब्येत खालावली मात्र जरांगे पाटील यांचा आदेश येईपर्यंत उपोषण सोडणार नाही कोथळा येथील उपोषण करता म्हणाला
Hadgaon, Nanded | Sep 1, 2025
जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका युवकाने आमरण उपोषण सुरु केले आहे. या युवकाच्या...