नाशिक: दिवाळी सणाच्या तोंडावर मुंबईकडे निघालेल्या कंत्राटी कर्मचारी महिला आंदोलकांनी व्यक्त केल्या तीव्र भावना
Nashik, Nashik | Oct 20, 2025 सर्वत्र दिवाळीचा सण साजरा केला जात असतांना दुसरीकडे आपल्या न्याय हक्कासाठी आदिवासी विकास विभागाचे कंत्राटी कर्मचारी पायी मुंबईकडे निघाले असून याबाबत महिला आंदोलकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या