आज दिनांक एक नोव्हेंबर 2025 वार शनिवार रोजी दुपारी 4वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या मतदारसंघातील खंडाळा येथे गावाला भेट देत गावातील शेतकरी तरुण मंडळी यांच्याशी विविध मुद्द्यावर संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे याप्रसंगी त्यांनी तरुण वर्गांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे, यावेळी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक तरुण मंडळी उपस्थित झाले होते.