दिंडोरी: वनी येथील मारवाड स्विटमार्ट जवळ मोटरसायकल अपघात अपघातामध्ये जीवित हानी नाही
Dindori, Nashik | Oct 27, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी जवळ मारवाड स्वीट मार्ट जवळ मोटरसायकलला अपघात झाला होता .त्या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वाहनाचे नुकसान झाले आहे .