पारोळा: विटनेर शिवारात खड्ड्यात बैलगाडीचे चाक तुटल्याने महिलेचा मृत्यू
Parola, Jalgaon | Oct 14, 2025 विटनेर येथे बैलगाडीवर शेतात जात असताना खराब रस्त्यामुळे बैलगाडे तुटल्याने बसलेल्या 59 वर्षे महिलेचा पडून मृत्यू झाला असल्याची घटना दिनांक 14 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली