हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम नागपूर येथे समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलनास आज दि 8 डिसेंम्बर ला सायंकाळी 4 वाजता आ.अडबाले यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या.यावेळी आमदार रामदास मसराम, धनपाल मिसार, गुरु नवघडे व मोठ्या संख्येने समग्र शिक्षा कर्मचारी उपस्थित होते.