कामठी: काळजाला पाझर फोडणारी घटना, कामठी तीन वर्षाच्या चिमुकलीवर शेजाऱ्यानेच केला बलात्कार
Kamptee, Nagpur | Nov 10, 2025 कामठी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संताप जनक घटना समोर आली आहे. शेजारीच राहणाऱ्या एका नरा धमाने केवळ तीन वर्षाच्या चिमुकलीला वासनेचा शिकार बनवलेले आहे. ज्यावेळी त्या चीमुकलीची तब्येत खराब झाली त्यावेळी तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे