नेर: नेर नगरपरिषद साठी 67.32% मतदान,आता सर्वांचे लक्ष निकालाकडे
Ner, Yavatmal | Dec 3, 2025 दोन डिसेंबरला नेर नगरपरिषद साठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये नेर नगरपरिषद साठी 67.32 % मतदान पार पडले.आता सर्व नागरिकांचे लक्ष येणाऱ्या 21 डिसेंबरच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे.