धुळे: आर्वी गावातील शेतकऱ्याच्या शेतातील सोलर पंप चोरी तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 20, 2025 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंपाना चोरट्यांनी लक्ष केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 20 ऑक्टोंबर सोमवारी दुपारी एक वाजून 27 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. आर्वी गावात 16 ऑक्टोबर सायंकाळी पाच ते 17 ऑक्टोबर सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जितेंद्र विठ्ठल चौधरी व्यवसाय शेती राहणार आर्वी तालुका जिल्हा धुळे. यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेतातील विहिरीतील सरकार शेतकरी सौर कृषी पंप योजनेतुन बसवलेली सात के वी ची सोलर मोटर तिची अंदाजे किंमत 40 हजार 250 रुपये कोणीतरी व्यक्तीने पाईपासह