देगलूर: जुना सराफा येथील रेखावार ज्वेलर्स जवळ वृद्ध व्यक्तीचे पैसे चोरी करणाऱ्या आरोपी विरूद्ध देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Mar 13, 2025
देगलुर शहरातील रेखावार ज्वेलर्स जवळ जुना सराफा येथे दि १२ मार्च २०२५ रोजी सकाळी दहाच्या सुमारास यातील आरोपी अनिल गणपतराव...