हातकणंगले: इचलकरंजीत “कापड एक्सपोर्ट कशी करावी”यावर कार्यशाळा, व्यापाऱ्यांना जागतिक बाजारपेठेत थेट प्रवेश करता येणार
Hatkanangle, Kolhapur | Sep 9, 2025
इचलकरंजी पॉवरलूम क्लॉथ अँड यार्न मर्चंट असोसिएशनच्या वतीने “कापड एक्सपोर्ट कशी करावी” या महत्त्वपूर्ण कार्यशाळेची...