राधानगरी: तुरंबेत बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीची विहिरीत उडी मारून आत्महत्या.
राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या शाळेतून बेपत्ता झालेल्या नम्रता मोहन कांबळे या तेरा वर्षे मुलीने आत्महत्या केली. विहिरीत उडी मारून तिनं आपलं जीवन संपवलं. शुक्रवारी तिचा मृतदेह गावाशेजारील विहिरीमध्ये तरंगताना आढळून आला.ही माहिती आज शनिवार पाच जुलै सकाळी नऊ वाजता राधानगरी पोलिसांतून मिळाली