वर्धा: जिल्ह्यात खाद्य तपासणी मोहिम:1 लाख 30 हजार 210 रुपयांचा संशयीत भेसळयुक्त खाद्य तेल जप्त : अन्न व औषध प्रशासन कारवाई
Wardha, Wardha | Sep 4, 2025
अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने सणासुदीच्या काळात विशेष खाद्य तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान अन्न...