अकोला: जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून मागासवर्गीयांसाठी साधने वितरण – अर्ज करण्याची मुदत 4 ऑक्टोबर
Akola, Akola | Sep 26, 2025 जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत उपकर योजनेत 20 टक्के विविध साधने वितरण योजना राबविण्यात येत आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून इच्छुक लाभार्थ्यांनी दि. 4 ऑक्टोबर 2025 पर्यंत पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्धीतपत्रकातून केले. या योजनेत मागासवर्गीय लाभार्थ्यांना एच.डी.पी.ई. पाईप, ताडपत्री, 5 एच.पी. पंप आदी साधने पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त लाभार्