Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

यवतमाळ: "यवतमाळ मध्ये नातलगांची वर्णी! कार्यकर्त्यांचा संताप" "चार नेते.. चार नातलग ..कार्यकर्ते वाऱ्यावर?

Yavatmal, Yavatmal | Nov 19, 2025
यवतमाळ.. "यवतमाळ जिल्ह्यात निवडणुकीआधी मोठा वाद उफाळला आहे. जिल्ह्यात निवडणूक रणधुमाळी चांगलीच तापली आहे .पण चर्चेत आहेत नेते नव्हे.. तर त्यांचे नातलग? मंत्री उईके, मोघे ,इंद्रनील नाईक ,नितीन भुतडा आणि इतर मोठ्या नेत्यांची नातलग थेट आखाड्यात.. तर अनेक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर ठेवले गेल्याची तीव्र नाराजी स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. कार्यकर्ते जुबानी सांगतायेत की वर्षानुवर्ष पक्षासाठी मेहनत केली परंतु तिकीट मात्र नेत्यांच्या संघ्यासोयाना?

MORE NEWS