पारोळा: तालुक्यात म्हसवे हॉटेल रामदेवजी ढाबा येथे मादक पदार्थासह पन्नास लाखांच्या मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
Parola, Jalgaon | Sep 9, 2025
पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील रामदेवजी ढाब्यावरून पारोळा पोलिसांनी मादक पदार्थासह एक कंटेनर व एक...