गंगाखेड: भला मोठा विषारी नाग लागला मागे : सापाची फुसकारी एकूणच सर्वांच्या अंगावर काटा
कोटबवाडी,नृसिंह पोखर्णी येथे निघाला भला मोठा विषारी नाग साप, सापाची फुसकारी एकूणच सर्वांच्या अंगावर काटा आला. हा नाग अक्षरशः एका जणांच्या मागे लागला होता सर्वजण भवित झाली. सर्पमित्र किरण भालेराव यांनी तात्काळ येऊन सापास रेस्क्यू करून सर्वांना केले भयमुक्त