कर्जत: कर्जतमध्ये परप्रांतीयाची मराठी रिक्षाचालकाला कानशिलात – मनसेच्या तोडफोडीने शहर हादरलं!
Karjat, Raigad | Sep 22, 2025 सोमवारी कर्जत शहरात परप्रांतीयाने स्थानिक रिक्षाचालकाला कानशिलात लगावल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतापाचा स्फोट घडवत परप्रांतीयांच्या झोपड्या उध्वस्त केल्या. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.