Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

महाराष्ट्रात हे चाललंय काय ? कल्याण मध्ये चक्क पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण #kalyan #kalyanpolice #kalyancrime #mumbaipolice #checkmatetimes

Pune City, Pune | Jul 27, 2026

MORE NEWS

कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!" – एकनाथ शिंदेंचा ठाम शब्द

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य करत लाभार्थी महिलांना आश्वस्त केलं. ते म्हणाले, "कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही."

शिंदे यांनी सरकार महिलांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, ही योजना पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातील ताज्या राजकीय आणि शासकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#EknathShinde #LadkiBahinYojana #Maharashtra #WomenEmpowerment #BreakingNews MaharashtraNews MarathiNews TimesOfMaharashtra

कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!" – एकनाथ शिंदेंचा ठाम शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य करत लाभार्थी महिलांना आश्वस्त केलं. ते म्हणाले, "कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही." शिंदे यांनी सरकार महिलांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, ही योजना पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय आणि शासकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #EknathShinde #LadkiBahinYojana #Maharashtra #WomenEmpowerment #BreakingNews MaharashtraNews MarathiNews TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार? संजय राऊतांनी कुणाचं नाव घेतलं?

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. "शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार?" या चर्चेदरम्यान त्यांनी एका नावाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

राऊतांनी नेमकं कोणाचं नाव घेतलं? त्यांच्या वक्तव्यामागे नेमका संदर्भ काय? याची राजकीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र आणि देशातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#SanjayRaut #EducationMinister #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews PoliticalNews MarathiNews TimesOfMaharashtra

शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार? संजय राऊतांनी कुणाचं नाव घेतलं? मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. "शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार?" या चर्चेदरम्यान त्यांनी एका नावाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राऊतांनी नेमकं कोणाचं नाव घेतलं? त्यांच्या वक्तव्यामागे नेमका संदर्भ काय? याची राजकीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र आणि देशातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #SanjayRaut #EducationMinister #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews PoliticalNews MarathiNews TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उत्तमनगर मध्ये लाडू वाटप
उमेश कोकरे मित्र परिवाराचे आयोजन
डिझेल मध्येही भेसळ असल्याचा कोकरे यांचा आरोप
#pune #shivaneuttamnagar #umeshkokare #dharmendrapradhan #checkmatetimes

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उत्तमनगर मध्ये लाडू वाटप उमेश कोकरे मित्र परिवाराचे आयोजन डिझेल मध्येही भेसळ असल्याचा कोकरे यांचा आरोप #pune #shivaneuttamnagar #umeshkokare #dharmendrapradhan #checkmatetimes

Pune City, Pune | Jul 27, 2026

🚨 पुण्यात पोलिसावर कथित हल्ला!

शनिवार वाडा परिसरात वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने शासकीय कामात अडथळा आणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

👉 संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी स्वाइप करा.

💬 या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

📲 अधिक विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtranews24 ला Follow करा.

#Pune #PuneNews #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Police #PunePolice #FaraskhanaPolice #CrimeNews #ShanivarWada #DeliveryExecutive #LatestNews #MarathiNews #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #LawAndOrder #PublicSafety #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneCity #MaharashtraUpdates #PoliceCase #TrendingNews #NewsAlert #DailyNews #InstaNews #Marathi #NewsMedia #Headlines

🚨 पुण्यात पोलिसावर कथित हल्ला! शनिवार वाडा परिसरात वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने शासकीय कामात अडथळा आणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 👉 संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी स्वाइप करा. 💬 या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. 📲 अधिक विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtranews24 ला Follow करा. #Pune #PuneNews #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Police #PunePolice #FaraskhanaPolice #CrimeNews #ShanivarWada #DeliveryExecutive #LatestNews #MarathiNews #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #LawAndOrder #PublicSafety #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneCity #MaharashtraUpdates #PoliceCase #TrendingNews #NewsAlert #DailyNews #InstaNews #Marathi #NewsMedia #Headlines

Pune City, Pune | Jul 27, 2026