अंबाजोगाई: शेतातील किरकोळ कारणावरून डिघोळ आंबा येथे जबरी मारहाण आठ जणांच्या विरोधात ईसुफ वडगाव ठाण्यात गुन्हा
Ambejogai, Beed | Oct 11, 2025 अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ अंबा येथील युवकावर शुल्लक कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील तरुण शेतकरी पंडित सोनवणे हा त्याच्या चिबड नाव असलेले शेतामध्ये सोयाबीनची काढणे करण्यास काही मजुरांना सोबत घेऊन गेला होता. त्यावेळी त्याला त्याच्या शेतामध्ये वाळलेली बाभळ खाली पडलेले आढळून आली. ती वाळलेली बाभळ बाजूला उचलून बांधावर टाकली असता शेजारी शुभम सोनवणे