चांदूर बाजार: कारंजा बहिरम येथून दोन बकऱ्या व दोन बोकड चोरी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Chandurbazar, Amravati | Aug 6, 2025
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील कारंजा बहिरम येथून, दोन बकऱ्या व दोन बोकड असे चार जनावरे चोरीला गेल्याची घटना, दिनांक...