भंडारा जिल्ह्यातील धोप येथे १७ जानेवारी रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी बोलताना वाघमारे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. क्रीडा संस्कृती जोपासण्याच्या उद्देशाने आयोजित या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, गावातील प्रतिष्ठित..