देगलूर: हानेगाव रोडवर बोलेरो पिकअप वाहनात पाच गोवंशीय जातीचे जनावरे कोंबुन वाहतूक करणाऱ्या दोघांवर मरखेल पोलिसात गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Oct 26, 2025 नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मौ.हाणेगाव रोडवर दि २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९:५० वाजेच्या सुमारास आरोपी नामे १) दत्ता चिंतले २) सदाशिव बत्तलवाड यांनी संगणमत करून महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रं.एमएच २६ सीएच २५९२ किमती पाच लाख रुपयाचे यामध्ये विनापरवाना बेकायदेशीत्या पाच गोवंशीय जातीचे जनावरे किमती 41 हजार रुपयाचे वाहनांमध्ये कोंबून निर्दयीपणे बांधून वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल यंगले आणि दिलेल्या फिर्यादीवरून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा