गोंदिया: गंगाझरी रेल्वे ट्रॅकवर अज्ञात इसमाला धावत्या ट्रेन येण्याची चीरडले
Gondiya, Gondia | Oct 14, 2025 गंगाझरी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे अपघातात अज्ञात पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली असून, त्याबाबतचा आकस्मिक मृत्यूचा अहवाल त्याच दिवशी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी गंगाझरी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. फत्तेपुर ते एमआयडीसी या रेल्वे मार्गाच्या मधील भागात (रेल्वे पोल क्र. १००८/०६-०८) अंदाजे ४५ ते ५०