अकोट: टाकळी खुर्द ते निजामपूर देवर्डा रस्त्याची अवस्था बिकट;रस्त्याच्या दोन्ही बाजुची काटेरी झुडपे काढणे सुरु
Akot, Akola | Oct 11, 2025 टाकळी खुर्द ते निजामपूर देवर्डा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुने मोठमोठी काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालकांना वाहन चालवणे धोकादायक झाले होते.त्यामुळे या मार्गावरील रोडच्या साईडची मोठ मोठे झुळूपे जेसिबीने काढणे सुरु झाले त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी व्यापाबाबत समाधान व्यक्त केले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढल्याने या मार्गावरून प्रवास करणे हे धोकादायक झाले होते.