जालना: प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच २० वर्षीय मातेचा मृत्यू; जालना जिल्हा स्त्री रुग्णालयातील धक्कादायक घटना!
Jalna, Jalna | Apr 5, 2026 आज दिनांक पाच एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातून एक अतिशय हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूती झालेल्या एका २० वर्षीय तरुण मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नॉर्मल डिलेव्हरी झाल्यानंतर काही तासांतच हृदयविकाराचा झटका आल्याने या महिलेची प्राणज्योत मालवली. कोमल किशोर राठोड असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. नेमकं काय घडलंय पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये.:जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल एका २० वर्षीय गरोदर महिलेला प्