देगलूर: देगलूर तालुक्यातील माळेगाव येथे एका शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू मरखेल पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मूर्तीचा गुन्हा दाखल
Deglur, Nanded | Oct 27, 2025 दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान माळेगाव शेत शिवारात ता. देगलुर जि. नांदेड येथे यातील मयत मारोती मष्णाजी घंटेवाड, वय 74 वर्षे, रा. माळेगाव हा स्वतःचे शेतातील विहिरीचे पाणी चालू करून पांदण रस्त्यात पाणी सोडण्यासाठी गेला असात त्यांचे शेतातील विद्युत पोलला शॉक लागुन मरण पावला. खबर देणार शेषाबाई मारोती घंटेवाड, वय 70 वर्षे, रा. माळेगाव ता. देगलुर यांनी दिलेल्या खबरीवरुन मरखेल पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मूर्तीचा आज रोजी गुन्हा दाखल असुन तपास पोहेकॉ/हिंगोले,हे करीत आहेत.