भोकर: राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने घिसेवाड हायस्कुल येथे आढावा बैठक संपन्न
Bhokar, Nanded | Oct 16, 2025 आज दि.16 ऑक्टोबर रोजी भोकर शहरातील भिसेवाड कॉलेज येथे दुपारी 1 ते 2 ह्या वेळेत आगामी काळातील भोकर नगर परिषदची निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका पार पडणार असून सदर निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली असून ह्या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हास्तरीय पदाधिकारी व स्थानिकचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.