Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: माणिक नगर परिसरात विजेचा करंट लागून गाय दगावली; महावितरणवर कारवाईची नागरिकांची मागणी.

Jalna, Jalna | May 28, 2026
जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील माणिक नगर येथे हवालदार हॉस्पिटलच्या मागील भागात विजेचा करंट लागून एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत गाय ही रवी ढाकणे यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात उघड्या विद्युत तारा किंवा खांबातून विद्युत प्रवाह उतरत असल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेनंतर नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर सं