गंगापूर: कोलगेट चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद
आज मंगळवार 16 सप्टेंबर सकाळी आठ वाजता वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने माहिती देण्यात आली की, 15 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता कोलगेट चौकात अज्ञात वाहनाने एकाला धडक दिली असता तो गंभीर जखमी झाला होता, त्याला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सदरील व्यक्तीला मृत्यू घोषित केले आहे अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे सदर घटनेची नोंद .