भोकर: सावरगाव येथे बेकायदेशीरित्या रमी पत्ते जुगार खेळत व खेळवीत असल्याने भोकर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Bhokar, Nanded | Jul 25, 2025
दिनांक 24 जुलै रोजी रात्री नऊच्या दरम्यान सावरगाव इथे ता. भोकर जि. नांदेड येथे, यातील आरोपी जगदिश भगवान गडदे व इतर...