नांदगाव खंडेश्वर: नांदगाव खंडेश्वर येथे बांधकाम कामगार बांधवांना साहित्य वाटप,भाजपा अध्यक्ष निकेत ठाकरे यांच्या उपस्थित
Nandgaon Khandeshwar, Amravati | May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आज ३० मे शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता नांदगाव खंडेश्वर...