तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 30 डिसेंबरला रात्री 10 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल जवळ एमडी ची डिलिव्हरी देण्याकरिता आलेल्या तस्कराला तहसील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एमडी जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे