परभणी: जात पडताळणी कार्यालयात सावळा गोंधळ, पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाहीत : भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांचा आरोप
Parbhani, Parbhani | Sep 5, 2025
परभणी येथे जातपडताळणी कार्यालयात सावळा गोंधळ पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाहीत भाजप जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे यांचा...