महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या समारोपानिमित्त आयोजित 'नवीन सहकार धोरण अपेक्षा चर्चासत्र' व 'सहकार क्रीडा महोत्सवाचा समारोप समारंभ आज २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा.समता इंटरनॅशनल स्कुल येथे पार पडला या कार्यक्रमास आ.आशुतोष काळे उपस्थित होते.यावेळी क्रीडा महोत्सवामध्ये विजेत्या संघांना पारितोषिक वितरण केले.यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे उपस्थित होते.