शिरोळ: फ्रँचाईजीच्या नावाखाली फसवणूक करणारा दुसरा संशयित अटकेत, आर्थिक गुन्ह्यातील मोठं जाळं उघडकीस येण्याची शक्यता
Shirol, Kolhapur | Sep 13, 2025
फ्रँचाईजीच्या नावाखाली जास्त परताव्याचे आमिष दाखवून ६२ लाख ८५ हजार ६९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दुसऱ्या संशयिताला...