देवळी आणि पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल ही पांढऱ्या दगडावरची काळी रेख असल्याची प्रतिक्रिया देवळीचे भाजपचे आमदार राजेश बकाने यांची प्रतिक्रिया दिली आहे
वर्धा: देवळी आणि पुलगाव नगर परिषदेवर भाजपची सत्ता येईल ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष : आमदार राजेश बकाने - Wardha News