हवेली: मांजरी बु. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार मिलन कार्यक्रमांतर्गत अजित पवार नादरीकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद
Haveli, Pune | Sep 14, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मांजरी बुद्रुक या ठिकाणी राष्ट्रवादी परिवार मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...