शेगाव: शेगाव शहरासह शेगाव तालुक्यात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र
शेगाव शहरासह शेगाव तालुक्यात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र शेगाव शहरासह शेगाव तालुक्यात गॅस एजन्सीवर दिसून आले आहे. शेगाव शहरासह शेगाव तालुक्यात विविध भागात नागरिकांना गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर तो प्रत्यक्ष मिळण्यासाठी 7ते 8. दिवसांचा कालावधी लागत आहे. या प्रकरणी विचारणा करणाऱ्या ग्राहकांना सिलिंडरचा तुटवडा असल्याचे गॅस सिलिंडर वितरकांकडून सांगण्यात येत आहे.