जालना: नशामुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली – अनंत कुलकर्णी
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव
Jalna, Jalna | May 10, 2026 नशामुक्त व डीजेमुक्त समाजनिर्मिती हीच महापुरुषांना खरी आदरांजली – अनंत कुलकर्णी हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव समितीकडून सामाजिक उपक्रमांसह जयंती उत्साहात साजरी.. आज दिनांक 10 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना |महापुरुषांच्या जयंतीनिमित्त केवळ डीजे लावून नाचणे म्हणजे उत्सव नव्हे, तर त्यांच्या विचारांचे अनुकरण करून नशामुक्त, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज घडवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी के